Suman Kalyanpur Jethe Jato Tethe Tu Maza Скачать

Suman Kalyanpur Jethe Jato Tethe Tu Maza

Suman Kalyanpur

Jethe Jato Tethe Tu Maza

Создайте песню с именемНейросеть напишет и споёт за 2 минуты · от 11 ₽Создать
Слушать
Скачать песню

Текст песни «Jethe Jato Tethe Tu Maza»

Suman Kalyanpur

जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार
चालविसी भार सवे माझा
जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती

बोलो जाता बरळ करिसी ते नीट
बोलो जाता बरळ करिसी ते नीट
नेली लाज धीट केलो देवा
नेली लाज धीट केलो देवा, केलो देवा

जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती

अवघे जन मज झाले लोकपाळ
अवघे जन मज झाले लोकपाळ
सोईरे सकळ प्राणसखे, प्राणसखे

जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती

तुका म्हणे, आता खेळतो कौतुके
तुका म्हणे, आता खेळतो कौतुके
झाले तुझे सुख अंतर्बाह्या
झाले तुझे सुख अंतर्बाह्या, अंतर्बाह्या

जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार
चालविसी भार सवे माझा
जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती

На странице доступен трек Jethe Jato Tethe Tu Maza от Suman Kalyanpur (03:22). Слушайте онлайн или загрузите в mp3 в один клик бесплатно на свое устройство — выше есть текст песни.

Другие песни Suman Kalyanpur

Все 44 трека

Свежее на Muzfrog

Все новинки →